उठल्या नंतर आणि झोपण्याच्या आधी जर तुम्ही १० मिनिटे जरी श्वासावर लक्ष करण्याची ध्यान साधना केली तरी तुमचा संपूर्ण दिवस हा सकारात्मक जातो. आणि २१ दिवस सातत्य ठेवले तर प्रत्येक दिवस हा चमत्कारांनी भरलेला जातो.

अश्विनीकुमार

Comments