घर सांभाळणाऱ्या गृहिणींची क्षमता काय आहे? शिक्षण काय आहे? हे ओळखायचे असेल तर तिने इतके वर्षे सांभाळले घर बघा, नवऱ्याची टिकवलेली नोकरी, झालेली बढती, मुलं आय ए एस, आय पी एस, खाजगी सरकारी नोकरी आणि बाहेरगावी सेटल हे सर्व बघा मग तुम्हाला एका गहर सांभाळणाऱ्या गृहिणीची क्षमता काय आहे, शिक्षण काय आहे हे समजेल. ऑल राउंडर काय असते हे समजेल. भरीस भर म्हणजे काम करून घर सांभाळणाऱ्या बायका. ह्या दोघींकडे बघितले तर तुम्हाला प्रोस्ताहन देणारे व्हिडीओ बघण्याची गरज नाही.
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment