आकर्षणाचा सिद्धांत अगदी सोप्या नियमांवर काम करतो. जर तुमची कंपने कमजोर असतील पण तुम्ही तुमच्या कमजोर कंपनांना दिशा देवू शकत असाल तर तुम्ही सक्षम सकारात्मक कंपने असलेल्या व्यक्तींकडे आकर्षित व्हाल, जर कमजोर कंपनांना दिशा देवू शकत नसाल तर तुम्ही नकारात्मक कंपनांकडे आकर्षित व्हाल. जर सक्षम कंपने असतील तर सर्व कमजोर कंपने तुमच्याकडे आकर्षित होतील. बेसिक ध्यान जरी केले तरी तुम्ही तुमची कंपने सक्षम करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करण्यासाठी तुम्हाला तुमची कंपने हि सक्षम आणि उच्च पातळीवर कंपन पावणारी ठेवावी लागतात.

अश्विनीकुमार

 

Comments