श्रीमंत होण्यासाठीच्या पुढील सूचना दररोज न चुकता बोलायचे आहे.
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याअगोदर न चुकता बोलायचे आहे.
जो पर्यंत अंतर्मनात रुजत नाही किंवा बदल होत नाही तोपर्यंत बोलायचे आहे.
मी श्रीमंत होणे स्वीकारत आहे.
मी श्रीमंत व्हायला तयार आहे.
कमेंट आणि व्हास्टएप मेसेजमध्ये आभार माना आणि हो टाईप करा.
आपले अनुभव व्हास्टएप द्वारे शेअर कराल. सोबत इतरांसोबत नावासकट, नाव बदलून किंवा निनावी शेअर करण्यासाठी परवानगी द्यावी.
Comments
Post a Comment