श्री स्वामी समर्थ, तुम्हाला ज्या साठी नामस्मरण करायचा आहे ते सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करा, तन मन धन अपर्ण करा. नामस्मरण सुरु असतांना किंवा नामस्मरण संपल्यानंतर पुढील क्षणी किंवा 3 दिवसात चमत्कार घडेल व तुम्ही ज्यासाठी नामस्मरण करत आहात ते स्वामी कृपेने साध्य होवून जाईल. जर १ % जरी फरक पडला तरीही तुम्ही नामस्मरण सुरु ठेवू शकता, काही समस्यांना वेळ लागतो पण स्वामी तुमच्या सर्व समय दूर करतील, इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला जे पाहिजे ते साध्य झाल्यावर सर्वात अगोदर मठात जावून स्वामींचे दर्शन घेणे. लोटांगण घालणे.
श्री स्वामी समर्थ
Comments
Post a Comment