जेव्हा देखील तुम्ही निराश व्हाल, समस्यांनी ग्रस्त असाल, संकटांचा सामना करत असाल तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा, शांत बसा, सकारात्मक विचार करा, कारण जेव्हा तुम्ही नैराश्यात असता तेव्हा तुमच्या विचारांचा वेग प्रचंड असतो व अंतर्मन देखील जागृत झालेले असते त्यामुळे नकारात्मक विचारांची शृंखलाच तुमच्या अंतर्मनात रुजू शकते. अश्या वेळेस शांत बसने व सकारात्मक विचार करणे हे फायद्याचे ठरते, कारण एखादा जरी सकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात रुजला कि चमत्कार घडतो व एका क्षणात सर्व समस्या नाहीश्या होतात, संकटे गायब होतात व तुम्ही भाग्यशाली आयुष्य जगायला लागतात.
संमोहन तज्ञ
अश्विनीकुमार
ऑनलाईन उपचार व कोर्स
https://bit.ly/3dRYP5g

Comments
Post a Comment