दिवाळी सणासाठी अंतर्मनाची सफाई करण्याचा मुद्देसूद सराव


 दिवाळीत आपन घराची सफाई तर करतो पण अंतर्मनाची सफाई कशी करायची ह्या संदर्भात काही मुद्दे व सराव सांगितले आहेत तुम्ही त्याचा लाभ घ्यावा व ह्या दिवाळीत सकारात्मक आयुष्याची सुरुवात करावी. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि पुढील समृध्द आयुष्याच्या सुभेच्छा.


अश्विनीकुमार

Comments