तुमचे अंतर्मन अवचेतन प्रचंड शक्तिशाली आहे. एकदा का तुमच्या अंतर्मनात तुमचे ध्येय आणि स्वप्न रुजले कि ते सत्यात उतरतात. ह्यासाठी तुम्हाला सतत किंवा जास्तीत जास्त सकारात्मक विचार करत रहायचे आहे आहे त्यामुळे सकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात रुजण्याची शक्यता हि जास्त असते व नकारात्मक विचार रुजण्याची कमी, बाकी भाग्याचा पण आपल्या आयुष्यात खूप मोठा रोल आहे.


संमोहन तज्ञ

अश्विनीकुमार


ऑनलाईन उपचार व कोर्स

https://bit.ly/3dRYP5g

Comments