जे विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता.
हा नियम, भावना, कंपने आणि उर्जेला देखील लागू होतो.
गुरुत्वाकर्षण
जेव्हा तुम्ही तुमच्यातील नकारात्मकता पूर्णपणे काढून टाकता तेव्हा व्हॅक्यूम म्हणजे खाली जागा निर्माण होते ज्यामुळे सकारात्मक तुमच्याकडे खेचले जातात व जसे ग्रह सूर्याभोवती फिरतात तसे तुमचे सर्वागीण समृद्ध आयुष्य तुमच्याभोवती फिरत असते.
वर्तमान क्षण
वर्तमान क्षणात कुठल्याही समस्या नसतात आणि असल्या तरी त्यावेळेस फक्त समस्येच्या मुळावर लक्ष केंद्रती असते म्हणून ह्या क्षणात जगणारी व्यक्ती सहसा किठी मोठे संकट आले तरी त्या संकटावर आरामात मात करते अर्थात ह्यासाठी सकारात्मक मानसिकता असणे गरजेचे आहे.




Comments
Post a Comment