"सकाळी उठल्या उठल्या १० मिनिटे अशी कल्पना करायची कि ब्रम्हांडाची संपूर्ण शक्ती तुमच्यात आहे, तुम्हाला जाणवले पाहिजे आणि दिवसाची सुरुवात प्रचंड उर्जेने करायची. हे तुम्हाला सलग २१ दिवस न चुकता करायचे आहे व चमत्कार बघायचा आहे."

अश्विनीकुमार

Comments