“समुद्र जसा आतून खवळलेला असतो पण वरून अगदी शांत वाटतो तसेच तुमचे अंतर्मन देखील आतून खवळलेले असते पण बाहेरून शांत वाटते. जर तुमचे अंतर्मन नकारात्मक विचारांनी खवळलेले असेल तर तुम्ही नकारात्मक आयुष्य जगत असाल, जर तुमचे अंतर्मन आतून सकारात्मक विचारांनी खवळलेले असेल तर तुम्ही सकारात्मक आयुष्य जगत असाल. जे तुमच्या अंतर्मनात आहे तेच आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला आकर्षित करून देईल म्हणून नेहमी सकारात्मकच विचार करत जा भले बाहेरील परिस्थिती कितीही का नकारात्मक असेना, एका चमत्कारातच तुमचे आयुष्य बदलून जाईल.”

अश्विनीकुमार

Comments