“जे तुमच्या अंतर्मनात आहे तेच बाहेर आहे, तुम्ही जितके खोल तुमच्या अंतर्मनात जाल तितकी प्रचंड अद्भुत शक्तिशाली क्षमता तुम्हाला तुमच्यात दडलेली आढळेल. जसे हिरा खोलवर सापडतो तसेच तुमच्यातील अद्भुत शक्तिशाली क्षमता तुमच्या अंतर्मनाच्या अतिशय खोलवर सापडते. शोधा म्हणजे सापडेल, सर्व तुमच्या अंतर्मनात दडलेले आहे.”


अश्विनीकुमार

Comments