तुम्हाला लवकर काही आकर्षित करायचे असेल तर आता ह्या क्षणापासून तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जगा, प्रत्येक क्षण आनंदाने जगा, आशावादी रहा. ह्यामुळे तुमची कंपने वाढतील व ब्रम्हांडासोबत तुमची कंपने जुळून येतील, इथून चमत्कार होईल, ब्रम्हांड तुम्हाला जे पाहिजे ते कुठल्याही मार्गाने आकर्षित करून देईल.

अश्विनीकुमार

Comments