सकाळी उठल्या उठल्या प्रत्येक श्वासाबरोबर "प्रचंड आत्मविश्वास" हा विचार मनात आणायचा, तशी भावना पूर्ण शरीरभर निर्माण करायची. असे दररोज केल्यावर सर्व प्रकारचे मानसिक शारीरिक आजार बरे होतील, उपचार सुरु असतील तर जलद गतीने बरे व्हाल, खाजगी आयुष्यातील समस्या दूर होतील, व्यवसायिक आयुष्यातील समस्या दूर होतील. हे असे का होते? कारण सकारात्मक विचारात तीतकि ताकद आहे म्हणून. किती सोपे आहे. आयुष्यात प्रत्येक वेळी कठीण परिश्रम करण्याची गरज नाही, जिथे गरज आहे तिथेच करावे.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment