ब्रम्हांडात सोडायची वयक्तिक सूचना
"मी सर्वांगीण समृद्ध आयष्य जगत आहे."
ब्रम्हांडात सोडायची इतर व्यक्तींसाठी सूचना
"आम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहोत."
ब्रम्हांडात सोडायची सामुहिक सूचना
"आम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहोत."
इथे आपण आपला, इतरांचा आणि समूहाच्या भल्याचा विचार करत आहोत. जर तुम्हाला काही कारणास्तव सर्वांगीण समृद्ध आयुष्य आकर्षित करता येत नसेल तर दुसऱ्या सुचणेप्रमाणे एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करेन किंवा समूह मदत करेन व तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य आकर्षित करालच.
ब्रम्हांडाचे नियम लक्ष्यात ठेवा
तुम्ही जे स्वतःला द्याल तेच तुम्हाला मिळेल.
तुम्ही जे इतरांना द्याल तेच तुम्हाला मिळेल.
तुम्ही जे विश्वाला द्याल तेच तुम्हाला मिळेल.
जे पेराल ते उगवेल.
अश्विनीकुमार



Comments
Post a Comment