"टोरंटो विद्यापीठाच्या तपासणीत असे आढळून आले कि सतत राजकीय बातम्या बघण्याचा संबंध अति जास्त तणाव व भावनिक आरोग्य बिघडवन्याशी आहे. जे नकारात्मक राजकारण आहे त्याचा सहभागदारांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडला व दिवसेंदिवस तो वाढत गेला तर दुसरीकडे द्वेषाच्या राजकारणासाठी स्वयंसेवक म्हणून आणि दान देण्याची प्रेरणा सुद्धा मिळते. जर मानसिक आरोग्य सुधरवायचे असेल तर राजकीय विषयांपासून लांब रहा."
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment