“ब्रम्हांडात तुम्हाला जे पाहिजे ते अमर्याद स्वरुपात उपलब्ध आहे फक्त तुम्हाला ट्यून व्हायचे आहे व तुम्हाला जे पाहिजे ते घेवून जायचे आहे. ब्रम्हांडाची साठवून ठेवण्याची क्षमता, निर्मिती क्षमता अमर्याद आहे पण आपली मर्यादित आहे. आपण आपल्याला जे पाहिजे ते आकर्षित करून घेण्यासाठी कनेक्शन करून सतत पुरवठा ठेवू शकतो. हे बेसिक जरी तुमच्या लक्षात आले कि तुम्ही आरामात अमर्याद आयुष्य जगू शकता.”


अश्विनीकुमार

Comments