“सकारात्मक एका व्यक्तीच्या कंपनापेक्षा सकारात्मक समूहाची कंपने हि प्रचंड शक्तिशाली असतात. जे ध्येय तुम्हाला साध्य करायचे आहे ते सकारात्मक व्यक्तींच्या समूहात राहून आरामात साध्य होते. ब्रम्हांड पुढील क्षणी ध्येय साध्य करून देतो.”


अश्विनीकुमार

Comments