“ब्रम्हांडाकडून तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे प्रत्येक क्षण आनंदी जगा, भले कितीही मोठ्या संकटात का असेना आनंदी जगण्यामुळे ब्रम्हांडात सकारात्मक कंपने जातात व ब्रम्हांड तुम्ही जी कंपने सोडाल तेच तुम्हाला आकर्षित करून देईल. सोपे आहे. आनंद मागाल तर आनंद मिळेल आणि संकटे मागला तर संकटे मिळतील.”


अश्विनीकुमार

Comments