“आपल्या आयुष्यात आनंदी, सुखी समाधानी, श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला सर्व मार्ग ओपन ठेवावे लागतात. भले एक मार्ग बंद झाला तरी ब्रम्हांड तुम्हाला दुसऱ्या मार्गाने समृद्धी देईलच. जे ब्रम्हांड देत जातो ते घेत जायचे कधीही आडकाठी आणायची नाही. एक दिवस असा येतो कि बघता बघता ब्रम्हांड तुम्हाला तुमच्या स्वप्नांचे आयुष्य जगायला लावले असेल.”


अश्विनीकुमार

Comments