“सकारात्मक व्यक्तीच्या आयुष्यात देखील संकटे असतात पण सकारात्मक व्यक्ती हि संकटांना कधीही उर्जा देत नाही तर संकटाच्या पलीकडे सकारात्मक भाग्यशाली आयुष्याला उर्जा देत असते त्यामुळे ब्रम्हांड सकारात्मक व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कार घडवतो प्रत्येक संकटानंतर समृद्ध आयुष्य देत जातो.”


अश्विनीकुमार

Comments