“४० शी नंतरची प्रगती एखाद्या बांबूच्या झाडाप्रमाणे वेगाने होताना बघितली आहे. ज्यांना ४० शी अगोदर त्यांना पाहिजे तसे आयुष्य जगता नाही आले ते सर्व ५ ते ५० पटीने जास्त समृद्ध आयुष्य जगत आहेत. ब्रम्हांड त्यांना भरभरून देत आहे, जे पाहिजे ते मिळत आहे. ज्यांना स्वतःचे एक घर देखील घेता नाही आली त्यांची दोन दोन घरे होताना बघितली आहे, उद्योग व्यवसाय आणि नोकरीत प्रगती बघितली आहे, त्यांच्याकडे इतके वर्ष जे नव्हते ते सर्व मिळवतांना बघितले आहे. हा तुमचा ४० पर्यंतचा अनुभव तुम्हाला पुढील एका वर्षात ५ ते ५० पट परतावा देतो.”


अश्विनीकुमार

Comments