जर तुम्ही तुम्ही करत असलेल्या व्यवसायाबद्दल सकारात्मक असाल तर तुमच्या व्यवसायात दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त वाढ होते व त्यासोबत कायमस्वरूपी ग्राहकांचा एक भक्कम पाया उभा राहतो ज्यामुळे तुमचा व्यवसाय हा १५ २० वर्षे उत्तम चालतो. ब्रम्हांड देतांना तुमची सकारात्मकता बघतो व त्यानुसार तुम्हाला तुमच्या व्यवसायात समृद्धी देतो व सकारात्मक ग्राहक देतो.

अश्विनीकुमार


आकर्षणाच्या सिद्धांताचे शिष्याला आलेले अनुभव

नमस्कार सर, माझा ब्युटी पार्लर चा व्यवसाय अगदी मोक्याच्या ठिकाणी होता, तरीही मला ग्राहक भेटायला खूप त्रास होत होता. मी अनेक उपाय केले लाखो रुपये खर्च केले पण काही केल्या व्यवसाय भरभराटीस येत नव्हता. पण जेव्हा तुमचा कोर्स केला व त्या नंतर तुमचे उपाय सुरु केले, चमत्कार घडला, ३ महिन्यात व्यवसाय हा नफ्यात आला आणि आज माझे जे कायमस्वरूपी ग्राहक आहेत ते एकप्रकारे मित्र झाले, आज मी त्यांच्यासोबत ३ परदेशी टूर केल्या आहेत व त्यांचे पैसे देखील माझ्या ग्राहक मैत्रिणीने भरले. आज मी सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे ते तुमच्या कृपेने. स्वामींच्या रुपात तुम्ही भेटलात. आपल्या उपायात कधीहि खंड पडू देत नाही.


 

Comments