“तुमचे आयुष्य तुमच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब आहे. जे अंतर्मनात आहे तेच बाहेर आहे. जे अंतर्मनात आहे तेच आकर्षित करणार, जे अंतर्मनात आहे तेच ब्रम्हांड देणार. बाहेरील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही तुमचे अंतर्मन बदला मग पुढील क्षणीच तुमचे आयुष्य चमत्कारिक बदलून जाईल.”


अश्विनीकुमार

Comments