“ब्रम्हांडात अमर्याद समृद्धी आहे. तुम्हाला पैसा पाहिजे तर तो तुम्ही दररोज मर्याद स्वरूपात आकर्षित करू शकता, आरोग्य आकर्षित करू शकता, कुठलेही आजार हिल करू शकता, उद्योग व्यवसायात प्रचंड नफा खेचून आणू शकता आणि शेअर ट्रेडिंग मधून दररोज अमर्याद नफा कमवू शकता आणि ह्यासाठी फक्त तुम्हाला ब्रम्हांडाशी कनेक्ट व्हायचे आहे. जर तुमच्यातून अमर्याद आणि समृद्धी ची कंपने सतत बाहेर पडत असतील तर ब्रम्हांड अमर्याद आणि समृद्ध आयुष्य आकर्षित करून देईलच. म्हणून दररोज भले तुमची परिस्थिती कशीही का असेना तुम्हाला फक्त अमर्याद आणि समृद्धीचा विचार करत रहायचा आहे व तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवायचा आहे. सोपे आहे.”
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment