“निरोगी जीवनशैली ठेवली तर ब्रम्हांड तुम्हाला निरोगी आयुष्य आणि निरोगी लोक आकर्षित करून देतो.”


“ध्यान आणि सकारात्मक विचारांची जीवनशैली ठेवली तर ब्रम्हांड तुम्हाला सकारात्मक भाग्यशाली लोक आकर्षित करून देतो.”


“समृध्द जीवनशैली ठेवली तर ब्रम्हांड तुम्हाला समृद्ध आयुष्य आणि समृद्ध लोक आकर्षित करून देतो.”


“अमर्याद जीवनशैली ठेवली तर ब्रम्हांड अमर्याद आयुष्य आणि अमर्याद आयुष्य जगणारी लोक आकर्षित करून देतो.”


अश्विनीकुमार

Comments