सकारात्मक आव्हान २१ दिवसांसाठी


 मी माझी मानसिकता सकारात्मक बनवेन.


मी शारीरिकदृष्ट्या निरोगी बनेन.


मी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनेल.


मी व्यक्तिमत्व विकास करेन.


मी माझी कमाई दुप्पट करेन.


मी धाडसी बनेन.


गुरूंना, ब्रम्हांडाला साक्षी ठेवून एकदा का आवाहन स्वीकारले परत मागे घेता येणार नाही. पूर्ण मनाची तयारी केली असेल तरच कमेंट, मेसेज मध्ये "हो" टाईप करा आणि ध्येय स्पष्ट सांगाल उदाहरणार्थ "अडीच करोड चा नफा ५ करोड करणार आहे" अशी स्पष्टता पाहिजे.


अश्विनीकुमार

Comments