तुमची आजची आर्थिक परिस्थिती तुमच्यातून निघणाऱ्या, निर्माण होणाऱ्या कंपनामुळे निर्माण झालेली आहे. समृद्धीची कंपने समृद्धी आकर्षित करतात. पैसा तुमच्याकडे आकर्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे असे फक्त वाटणे नाही तर जाणवले पाहिजे. तुमच्याकडे एक रुपया जरी असला तरी तुम्हाला समृद्धी जाणवली पाहिजे. ब्रम्हांडासाठी एक रुपया आणि एक करोड रुपये सारखेच आहे. समृद्ध व्यक्ती ज्यांच्याकडे वर्तमानात विपुल पैसा आहे ते पैश्यांबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करत असतात, आदर करतात म्हणून त्यांच्याकडे पैसा आहे.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment