“स्वतःच्या आयुष्यातून नकारात्मक लोकांपासून दूर करण्यापासून किंवा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्याबद्दल अजिबात संकोच करू नका आणि कधीही दोषी वाटू नका. जे तुमच्या भल्याचा विचार करतील, तुमची ध्येय स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतील अश्या सकारात्मक लोकांच्या समुहात रहा व तुम्ही देखील सकारात्मक लोकांचे अनुकरण कराल. नकारात्मक लोकांना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाका.”
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment