“काही लोक भाग्यशाली का असतात ह्यावर शास्त्रज्ञांनी संधोन केले आहे, त्यामध्ये असे आढळे कि जी लोक सकारात्मक असतात, आयुष्यात चांगले होईल ह्यावर विश्वास असतो व ते विश्वास घेवून जेव्हा उपाय देखील करायला जातात तेव्हा त्यांना जे पाहिजे ते मिळत जाते. ते डॉक्टर कडे जावू दया किंवा हीलर कडे त्यांचा बरा होण्यावर इतका विश्वास असतो कि ते एका औषधाने, एका हिलिंग सेशन ने बरे होवून जातात. जेव्हा आकर्षणाचा सिद्धांत वापरतात तेव्हा त्यांना सर्वकाही अमर्याद भेटत जाते. तुम्ही देखील सकारात्मक आणि आशावादी बनून भाग्यशाली आयुष्य आरामात जगू शकता.”


अश्विनीकुमार

Comments