“मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यापासून वेगळे नाही. आपली रोगप्रतिकारक प्रणाली आणि मज्जासंस्था आपल्या मेंदूशी थेट संवाद साधतात. उपचारांमध्ये आहार, व्यायाम आणि सुरक्षित नातेसंबंध निर्माण करणे ह्या सर्वांचा समावेश असणे आवश्यक आहे.”


अश्विनीकुमार

 

Comments