तुमचे मन हे चुंबक आहे. 

जर तुम्ही आशीर्वादांचा विचार केला तर तुम्ही आशीर्वाद आकर्षित कराल. 

जर तुम्ही समस्यांचा विचार केला तर तुम्ही समस्या आकर्षित कराल. 

जर तुम्ही श्रीमंतीचा विचार केला तर श्रीमंती आकर्षित कराल.

नेहमी सकारात्मक आणि आशावादी रहा, सकारात्मक विचारांची अंतर्मनात पेरणी करा. 

आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळते, म्हणून सकारात्मक विचार करा, तुमचे आयुष्य आपोआप सकारात्मक होवून जाईल व ब्रम्हांड तुमचे आयुष्यात चमत्कार आणि भाग्याने भरून टाकेल.


अश्विनीकुमार

Comments