१) कठीण परिश्रम
कठीण परिश्रम करून भाग्य जगृत होते व तुम्ही भाग्यशाली आयुष्य जगता.
२) संयम
जर तुम्ही संयम गमावत असाल तर तुम्ही लढाई हरत आहात
३) बलिदान
जर तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्ही त्याग केला नाही तर तुम्हाला जे हवे आहे ते बलिदान बनते.
४) सातत्य
सातत्य म्हणजे सरासरीचे रूपांतर उत्कृष्टतेमध्ये, सर्वश्रेष्ठतेमध्ये होते
५) शिस्त
प्रेरणा तुम्हाला पुढे नेते आणि शिस्त तुमचा सर्वांगीण विकास करवत असते, घडवत असते.
६) आत्मविश्वास
आत्मविश्वास म्हणजे 'त्यांना मी आवडेल' असा नाही. त्यांच्या आवडण्यापेक्षा 'मी जसा आहे तसा ठीक आहे'.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment