१५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी मी ब्रम्हांडाला, अश्विनीकुमार सरांना साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो कि



 मी व्यायाम करत सर्व प्रकारच्या शारीरिक आजार व समस्यांपासून मुक्त होत स्वतंत्र मिळवेल.

 

मी ध्यान करत सर्व प्रकारच्या मानसिक आजार व समस्यांपासून मुक्त होत स्वतंत्र मिळवेल.

 

मी सकारात्मक मानसिकता आणि दृष्टीकोन ठेवून आयुष्यातील सर्व प्रकारच्या संकटे आणि समस्यांपासून मुक्त होत स्वतंत्र मिळवेल.

 

मी पैश्यांबद्दल सकारात्मक विश्वास ठेवत सर्व प्रकारच्या गरिबी, कर्ज व आर्थिक समस्यांपासून मुक्त होत स्वतंत्र मिळवेल.

 

मी सर्वांगीण आत्मविकास करत आयुष्य सकारात्मक जगून सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासुन मुक्त होत स्वतंत्र मिळवेल.

 

मी १, ३ ते ६ महिन्याच्या टप्प्यांमध्ये मी माझे पूर्ण आयुष्य बदलेल.

 

अश्विनीकुमार

Comments