ब्रम्हांडाचे कामच आहे तुम्हाला जे पाहिजे ते देणे. तुम्हाला फक्त मागायचे आहे. तुम्हाला नक्की काय पाहिजे? आरोग्य, पैसा, जोडीदार, व्यवसायात भरभराट, नोकरी? तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागू शकता. जेव्हा तुम्ही मागाल तेव्हा तुमच्या कल्पना ह्या जिवंत पाहिजेत म्हणजे आरोग्य पाहिजे तर तुम्हाला अति शुक्ष्म माहिती हि कल्पनेत बघायची आहे, स्वप्नांत बघायची आहे, तुमच्या पंच इंद्रियांना ती माहिती जाणवली पाहिजे म्हणजे व्यायाम करतांना येणारा घाम, त्याचा वास, जे आरोग्यदायी आहार करता त्याची चव आणि डॉक्टर बोलत आहे कि तुम्ही पूर्णपणे ठणठणीत आहात हे सर्व. इतके सोपे आहे.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment