ब्रम्हांड प्रार्थना

हे ब्रम्हांड मी दररोज ध्यान करतो मला सकारात्मक मानसिकता, सकारात्मक दृष्टीकोन आकर्षित करून दिल्याबद्दल धन्यवाद.


हे ब्रम्हांड मी दररोज व्यायाम करतो. मला शारीरिक आरोग्य आकर्षित करून दिल्याबद्दल बद्दल धन्यवाद.


हे ब्रम्हांड मी दररोज पैश्यांबद्दल सकारात्मक विचार करतो. मला श्रीमंती आकर्षित करून दिल्याबद्दल धन्यवाद.


आभारी आहे


अश्विनीकुमार

 

Comments