१. दररोज वाचन करा.
२. आरोग्याला पहिले प्राधान्य द्या.
३. तुमच्याजवळील यशस्वी लोकांकडून शिका.
४. आज रात्री उद्याच्या दिवसाचे नियोजन करून ठेवा.
५. तुमची ध्येय मुल्ये लक्षात असू द्या.
६. विशेषतः जेव्हा भिती वाटत असेल तेव्हा कृती करा.
७. कृतज्ञतेची सवय ठेवा.
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment