कुठल्याही परीस्थित नकारात्म उर्जेला थारा देवू नका.  काही परिस्थिती तुमच्या धैर्याची परीक्षा घेतील, तुम्हाला प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करतील, अतिविचार करायला भाग पडतील, ज्या घटना, गोष्टी आणि परिस्थिती प्रतिसाद देण्याच्या पात्र नाहीत त्यावर प्रतिक्रिया देण्यास भाग पडण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमची एकाग्रता आणि लक्ष तुमची शक्ती आहे. ज्यामुळे तुमची सर्वांगीण प्रगती नाही होणार, नवनिर्मित नाही होणार अश्या कुठल्याही घटनांना, परिस्थितीला आणि गोष्टींना महत्व देवू नका. तुमची उर्जा जपून ठेवा. सर्वांगीण विकास करत जा.


अश्विनीकुमार

Comments