मी माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ राहील. मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवेन. कितीही संकटे का येईना मी हार मानणार नाही. सातत्याने यशस्वी होता येते हे मला माहिती आहे. परिस्थिती चांगली होत जाईल. कुठल्याही संकटे किंवा आवाहने मला थांबवू शकत नाही. मी सर्वांगीण समृद्धीसाठी पात्र आहे व सर्वांगीण समृद्धीच्या मार्गाने वाटचाल करत मिळत आहे.
सकाळी उठल्यावर, रात्री झोपतांना न चुकता बोलायचे आहे. तोपर्यंत जीवनशैली होत नाही तोपर्यंत बोलायचे आहे.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment