जर परिस्थिती तुमच्या आनंदावर परीनाम करत असेल तर "सर्वकाही चांगले घडेल." "सर्वकाही चांगले आकर्षित होईल" हे सतत बोलत रहा आणि मग तुमची वाक्ये, विचार हि वास्तवात उतरतील व तुम्हाला जसे पाहिजे तशी परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही जितक्या दुखांच्या संकटातून बाहेर याल तितका द्विगुणीत आनंद तुम्हाला मिळेल.


अश्विनीकुमार

Comments