तुम्ही आणि तुमच्या ध्येयामध्ये काहीच अडथळे नसतील आणि तुम्हाला तुमचे ध्येय हे अंतर्मनांत सुस्पष्ट दिसत असेल तर ब्रम्हांड ते ध्येय ह्या क्षणी साध्य करून देईल. आणि ज्याच्या ध्येयात अडथळे असतात ते ध्येय कधीच गाठू शकत नाहीत आणि गाठले तरीही आयुष्याचा खूप मोठा भाग खर्च झालेला असतो. ध्येयाशी एकनिष्ठ रहा.
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment