आज आता ह्या क्षणापासून ब्रम्हांड आणि अश्विनीकुमार सरांना साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो / करते कि अशक्य आणि मर्यादित हे दोन्ही शब्द अंतर्मनातून कायमस्वरूपी काढून टाकले व त्याजागी शक्य आणि अमर्याद शब्द अंतर्मनात कायमस्वरूपी रुजवले आहे. सर्वकाही शक्य, अमर्याद जीवनशैली जगणार आहे.


ब्रम्हांड आणि अश्विनीकुमार सरांचा आभारी आहे.

Comments