“ब्रम्हांड अमर्याद आहे. ब्रम्हांड प्रत्येक क्षणी अमर्याद इच्छा पूर्ण करत असतो. पूर्ण जगभरात ह्याच क्षणी काही व्यक्ती करोडपती होवून गरिबीच्या आयुष्यातून बाहेर येतात तर काही व्यक्ती न बरा होणारा आजार बरे करून निरोगी आयुष्य जगायला लागतात. काहींना जोडीदार मिळतो तर काहींना सर्वांगीण समृद्धी मिळते. जर तुम्ही मागितले तर तुम्हाला मिळेल आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येवून मागितले तर संपूर्ण कुटुंबाला मिळेल, ब्रम्हांडाला मर्यादा नाही त्यामुळे तुम्ही काहीही शंका न ठेवता बिनधास्त जे पाहिजे ते मागत जा ब्रम्हांड तुम्हाला देत जाईल.”


अश्विनीकुमार

Comments