“ब्रम्हांड एखाद्या व्यक्तीसारखे आहे असे समजा, आणि त्या व्यक्तीला जगण्यासाठी सकारात्मक विचार, भावना, कंपने आणि उर्जा लागते असे समजा. आता तुम्हाला सकारात्मक विचार, भावना, कंपने आणि उर्जा हि ब्रम्हांडाला द्यायची आहे आणि ब्रम्हांडाला जिवंत ठेवायचे आहे. ब्रम्हांडाची अजून उत्तम निगा राखायची असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्यान, संमोहन, आकर्षणाचा सिद्धांत आणि अध्यात्मिक साधना शिकून अजून उत्तम निगा राखू शकता, क्षमता वाढवू शकता. आणि चमत्कार मग ब्रम्हांड तुम्हाला तुम्ही जे मागाल ते देत जाईल अगदी अमर्याद प्रमाणात. सोपे आहे.”


अश्विनीकुमार

 

Comments