“तुमच्या मृत स्वप्ने आणि ध्येयांना सकारात्मक विचार, भावना, कंपने आणि उर्जा देवून  जागृत करा. दररोज स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने, ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करा. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. तुमच्या सह्या सकारात्मक वागण्याने इतकी सकारात्मक कंपने निर्माण होईल कि ब्रम्हांड तुम्हाला जे पाहिजे ते अमर्याद देत जाईल. सोपे आहे, जर तुम्ही हार मानली नसेल तर पुढील क्षणीच तुमचे तुमचे ध्येय स्वप्न पूर्ण होतील. एकच आयुष्य भेटले आहे, बिनधास्त जगा, मी आहे तुमच्यासोबत तुमची ध्येय आणि स्वप्ने पूर्ण करून देण्यासाठी.”


अश्विनीकुमार

Comments