१) विचार - तुम्हाला जे पाहिजे ते मिळाले आहे आणि तुम्ही आयुष्य जगत आहात असे विचार तुमच्या मनात आणा. कुठल्याही शंका अविश्वास नको.
२) भावना - तुम्हाला जसे पाहिजे तसे आयुष्य तुम्ही जगत आहात अश्या भावना निर्माण करा.
३) स्वप्न - जिवंत स्वप्न बघा, जिथे असे वाटते कि तुम्ही वास्तवात जगत आहात, तुमचे पूर्ण शरीर प्रतिसाद देत असते.
४) कल्पना - कल्पना तुम्हाला चौकटीबाहेर घेवून जातात, इथे तर्क काम करत नाही. तुम्हाला जसे आयुष्य पाहिजे तसे मिळाले आहे आणि तुम्ही जगत आहात अशी जिवंत कल्पना करा. उदाहरणार्थ भले तुमच्याकडे आर्थिक ज्ञान नसेल तरीही ब्रम्हांड तुम्हाला श्रीमंत बनवून टाकेन.
५) कंपन - आता तुमची कंपने वरील ४ चरणामुळे हि सक्षम झाली आहे. तुमची कंपने हि ब्रम्हांडात जावून ब्रम्हांड तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून देईल.
धन्यवाद
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment