आज रात्री झोपन्याआधी तुम्हाला मन शांत ठेवून खालील प्रार्थना बोलायची आहे:


 "हे ब्रम्हांड तू जे काही देत असतो त्याचा मी आभारी आहे."


आपण इथे विशिष्ट असे काही मागत नाही, कारण आपल्याला हे नाही माहिती आपल्याला आता ज्याची गरज आहे ते तात्पुरते आहे कि आयुष्य बदलून टाकणारे आहे. आपण विशिष्ट मागत नाही व ब्रम्हांडावर पूर्ण विश्वास ठेवतो व ब्रम्हांड तुमचे संपूर्ण आयुष्य बघून योग्य ते तुम्हाला आकर्षित करुन देतो ज्यामुळे तुमचा आयुष्यभर किंवा दीर्घ कालावधी साठी फायदा होतो. उद्या सकाळी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल.


अश्विनीकुमार

Comments