अतिविचार हे तुमच्या ९० % ताण तणावाचे कारण आहे.

अतिविचारांवर मात करण्यासाठी तुम्हाला कृती करावी लागेल जसे कि व्यायाम, ध्यान साधना, नवीन कौशल्य शिकणे आणि नवीन लोकांना भेटणे. आयुष्य खूप छोटे आहे त्यामुळे चिंता तान तणावात वेळ घालवू नका. अश्विनीकुमार

Comments