पंख सर्वांनाच असतात पण उडू शकतो हा विश्वास फक्त काहींमध्ये असतो. त्या उडू शकणाऱ्या काहींमध्ये पण काही असे असतात जे उडणाऱ्यापैकी सर्वांपेक्षा जास्त उंच उडू शकतात व जास्त वेळ आकाशात राहू शकतात. तुमचे ध्येय साध्य करण्याची, स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे, फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवा.
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment