ब्रम्हांड तुमच्या आयुष्यात कसे काम करतो?


 ब्रम्हांड २ दिशेने काम करतो :


१) सकारात्मक

२) नकारात्मक


ब्रम्हांडाकडे मागतांना तुम्ही ३ प्रकारे मागता :


१) अमर्याद

२) मर्यादित

३) गरजेनुसार


तुमची दिशा व तुमचे प्रकार ह्यानुसार तुम्ही आता तुमचे वर्तमानातील आयुष्य जगत आहात.


एक व्यक्ती जीच्या बाह्य स्वरूपाचे आयुष्य नकारात्मक आहे पण अंतर्मनातून स्थिर आहे व तिला काय पाहिजे ते माहिती असते, ते सर्व तिला मिळत जाते कारण अंतर्मनात ध्येय आणि स्वप्न हे अगदी सुस्पष्ट आहे. कोणीही अडवू शकत नाही आणि ब्रम्हांड देतच जाईल. कारण कंपने जुळली कि ते देणे हे ब्रम्हांडाचे कामच आहे.


दुसरीकडे एक व्यक्ती जिचे बाह्य स्वरूप सकारात्मक आहे पण अंतर्मन अविश्वासाने, शंकेने आणि चिंतेने भरलेले आहे तिला काहीच भेटत नाही आणि भेटले तरी खूप मेहनत करावी लागते ज्यामुळे तिला तिचे खाजगी आयुष्य जगतच येत नाही.


फक्त अंतर्मनावर काम करा व तुम्हाला जे पाहिजे ते घेवून जा, जास्त विचार करू नका व जे मिळाले आहे त्याचा आनंद घेत चला, कसे मिळाले, का मिळाले हा विचार करू नका.


नसेल तुमची क्षमता मग काय झाले, आमच्यासारख्या तज्ञांची मदत घ्या, त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या, प्रशिक्षण घ्या व चमत्कारिक आयुष्य जगा.


काहीही झाले तरी तुमच्या ध्येय आणि स्वप्नांवरच लक्ष केंद्रित ठेवा. सोपे आहे.


अश्विनीकुमार

Comments